Sunday, January 25, 2009

जगण्यासाठी

जगण्यासाठी
रोज मी
मरतो

Friday, January 16, 2009

विदूषक

मी कसरतपटू
विदूषक अपयशी
... तंबूबाहेरचा

पाणी

पाणी म्हणजे जीवन
जे वाहत असतं
दुषित नाल्यातही

Thursday, January 15, 2009

किंमत

जगण्यासाठी
मरणे हीच...
किंमत जगण्याची!

Wednesday, January 14, 2009

मुर्दाड

मी श्वासतो
... निःश्वासतो!
तरी मुर्दाड

तिळगूळ

''तिळगूळ घ्या
गोड बोला!''
... मौन मी