Monday, March 15, 2010

पळा.. पळा...

पळा.. पळा...
थांबू नका;
संपाल!

Monday, January 4, 2010

हार

गळ्यात पडला हार
आणि मी
हरलो!